Rahul Gandhi Ladakh Visit : बाईक राइड, मुलांसोबत मस्ती... लडाखमध्ये दिसली राहुल गांधींची हटके स्टाईल, पाहा फोटो !

Rashmi Mane

राहुल गांधी

काँग्रेस खासदार राहुल गांधी लडाखच्या 25 ऑगस्ट पर्यंत लडाखच्या दौऱ्यावर आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

फोटो व्हायरल

काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून राहुल गांधींचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

संवाद

या दौऱ्या दरम्यान राहुल गांधी यांनी लोकांशी संवाद साधला.

Rahul Gandhi | Sarkarnama

बाईक राईड

राहुल गांधी यांनी बाईक चालवत130 किलोमीटर अंतर पार केले आहे आणि 130 किलोमीटरहून अधिक पैंगोंग तलावाजवळ थांबले आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

लडाख दौरा

राहुल गांधी गुरुवारी लडाखमध्ये पोहोचले होते.

Rahul Gandhi | Sarkarnama

विभाजनानंतरचा पहिला दौरा

ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे विभाजन झाल्यानंतर, जम्मू , काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांच्या निर्मितीनंतरचा हा त्यांचा पहिला प्रदेश दौरा आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

हटके स्टाईल

राहुल गांधींची हटके स्टाईलमध्ये लडाखमध्ये पाहायला मिळत आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

मुलांसोबत मस्ती

यावेळी राहुल गांधी लडाखमध्ये मुलांसोबत मस्ती करतांना दिसले.

Rahul Gandhi | Sarkarnama

प्यार की दुकान

सोमवारी फोटो शेअर करताना काँग्रेसने कॅप्शन लिहिले आहे, "प्यार की दुकान - लडाख."

Rahul Gandhi | Sarkarnama

Next : 18 वर्षात 22 वेळा बदल्यांचा विक्रम ; कोण आहेत IAS तुकाराम मुंढे