Rahul Gandhi : बिलासपूर ते रायपूर; राहुल गांधींनी केला ट्रेनने प्रवास...

Rashmi Mane

Rahul Gandhi Train Journey

काँग्रेस नेते राहुल गांधी छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत.

Congress Leader Rahul Gandhi Travel by Train | Sarkarnama

फोटो व्हायरल

ट्रेनमधून प्रवास करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Congress Leader Rahul Gandhi Travel by Train | Sarkarnama

बिलासपूर ते रायपूर...

बिलासपूर ते रायपूर... प्रवासादरम्यान राहुल गांधी यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला.

Congress Leader Rahul Gandhi Travel by Train | Sarkarnama

'जननायक'

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून फोटो पोस्ट करण्यात आला आहे. त्याखाली राहुल गांधी यांना 'जननायक' असे संबोधण्यात आले आहे.

Congress Leader Rahul Gandhi Travel by Train | Sarkarnama

काँग्रेस नेतेही या वेळी ट्रेनने प्रवास करताना दिसले

राहुल गांधींसोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी कुमारी सेलजा, पक्षाचे प्रदेश प्रमुख दीपक बैज आणि इतर नेतेही ट्रेनमधून प्रवास करताना दिसले.

Congress Leader Rahul Gandhi Travel by Train | Sarkarnama

वर्षाअखेरीस निवडणुका

या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी राहुल गांधी जनतेत जाऊन त्यांची नाडी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे.

Congress Leader Rahul Gandhi Travel by Train | Sarkarnama

मोर्चेबांधणी

निवडणुकीपूर्वी राहुल गांधी जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Congress Leader Rahul Gandhi Travel by Train | Sarkarnama

Next: अर्थव्यवस्थेपासून अणुकरारापर्यंत; मनमोहनसिंग यांच्या 'या' निर्णयांनी भारताला दिली नवी

येथे क्लिक करा