Rashmi Thackeray Birthday : ‘मातोश्री'च्या वाहिनीसाहेबांचा वाढदिवस; पाहा त्यांचे खास फोटो !

Rashmi Mane

वाढदिवस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. 

Rashmi Thackeray | Sarkarnama

योगदान

उद्धव ठाकरेंच्या राजकीय यशामागे रश्मी ठाकरे यांचं मोलाचं योगदान असल्याचं नेहमीच बोललं जातं. 

Rashmi Thackeray | Sarkarnama

राजकीय वर्तुळात

राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे यांचीही चर्चा रंगलेली असते.

Rashmi Thackeray | Sarkarnama

डोंबिवलीतील पाटणकर कुटुंब

रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबिवलीतील पाटणकर कुटुंबात झाला.

Rashmi Thackeray | Sarkarnama

शिक्षण

मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 

Rashmi Thackeray | Sarkarnama

ठाकरेंच्या सूनबाई

१९८७ साली त्या 'एलआयसी'मध्ये नोकरी करू लागल्या. 'एलआयसी'मध्ये असतानाच राज ठाकरेंच्या बहीण जयवंती ठाकरे यांच्याशी रश्मी ठाकरेंची ओळख झाली. जयवंती यांनीच रश्मी आणि उद्धव यांची भेट घडवून आणली. 1989 मध्ये पाटणकरांची लेक ठाकरेंची सूनबाई झाल्या.

Rashmi Thackeray | Sarkarnama

‘रश्मी वहिनी’

राजकीय कुटुंबातील सूनबाई असूनही प्रत्यक्ष राजकारणापासून अलिप्त राहणाऱ्या ‘रश्मी वहिनी’ अशी गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात त्यांची ओळख वाढली आहे.

Rashmi Thackeray | Sarkarnama

जबाबदाऱ्या

दैनिक सामनाच्या संपादक, शिवसेनेच्या संलग्न संघटनाच्या अध्यक्ष, मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष, मातोश्री महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्ष या जबाबदाऱ्या रश्मी ठाकरे सक्षमपणे सांभाळतात.

Rashmi Thackeray | Sarkarnama

Next : कधी मेकॅनिक, तर कधी कुक, अन् आता कुलीच्या वेशात... पाहा राहुल गांधींचे खास लूक

Rahul Gandhi | Sarkarnama
येथे क्लिक करा