Chinchwad by-Election Result: चिंचवडचा गड भाजपकडेच, अश्विनी जगताप यांचा मोठा विजय!

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी- चिंचवड मतदारसंघाच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय.

Ashwini Jagtap win by election | Sarkarnama

अश्विनी जगताप यांनी 36 हजार ०९१ मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा पराभव केला.

Ashwini Jagtap | Sarkarnama

चिंचवडमध्ये जगतापांना विजय मिळताच, समर्थकांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकचं जल्लोष केला.

Ashwini Jagtap | Sarkarnama

पिंपरी चिंचवडच्या तिरंगी लढतीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.

Ashwini Jagtap | Sarkarnama

सर्वच राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Ashwini Jagtap | Sarkarnama

अश्विनी जगताप यांना एक लाख ३५ हजार ४९४ मते मिळाली.

Ashwini Jagtap | Sarkarnama

अखेर आज झालेल्या मतमोजणीमध्ये पिंपरी-चिंचवडकरांनी अश्विनी जगताप यांच्या पारड्यात आपला कौल दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

Ashwini Jagtap | Sarkarnama

एकीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा मोठा फटका बसला असतांना चिंचवडमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळालं आहे.

Ashwini Jagtap | Sarkarnama