Sujay Vikhe Patil : न्यूरोसर्जन ते भाजपचे युवा खासदार; डॉ. सुजय विखेंचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

डॉ. सुजय विखे पाटील

सुजय विखे पाटील यांचा आज (24 नोव्हेंबर) वाढदिवस आहे.

Sujay Vikhe Patil | Sarkarnama

भाजपचे खासदार

डॉ. सुजय विखे पाटील हे अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार आहेत.

Sujay Vikhe Patil | Sarkarnama

भाजप पक्षात प्रवेश

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Sujay Vikhe Patil | Sarkarnama

'न्यूरोसर्जन'

डॉ. सुजय विखे पाटील हे पेशाने 'न्यूरोसर्जन' आहेत.

Sujay Vikhe Patil | Sarkarnama

विखे पाटील फाउंडेशनचे प्रमुख

विखे हे अहमदनगर येथील विखे पाटील फाउंडेशनचे प्रमुख आहेत.

Sujay Vikhe Patil | Sarkarnama

पहिल्या साखर कारखान्याचे अध्यक्ष

आशिया खंडातील पहिल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

Sujay Vikhe Patil | Sarkarnama

ग्रामीण आरोग्यासाठी योजना

सुजय विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्याच्या विविध योजना सुरू केल्या.

Sujay Vikhe Patil | Sarkarnama

युवकांसाठी प्रबोधनात्मक योजना

विखे यांनी 'लेक वाचवा अभियाना'अंतर्गत विविध प्रबोधनात्मक योजना राबवल्या.

Sujay Vikhe Patil | Sarkarnama

Next : सुप्रिया सुळेंनी केली फ्लाइंग रॅनो पॅराग्लायडिंगची राइड