Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे फुल फॉर्मात : गांधी टोपी घालून जिप्सी राईड; पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

उदयनराजे भोसले हे बाईक राईड आणि कार ड्राइव्हिगमुळे नेहमीच चर्चेत असतात. अतिशय थाटात गाडी चावलण्याची त्यांची पद्धत अनेकांना आवडते.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी (दि.12 मार्च ) साताऱ्यातील आपल्या जलमंदिर या निवासस्थाच्या परिसरात जिप्सी चालवली.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

अत्यंत वेगाने गाडी चावल्यामुळे जिप्सीच्या सायलेन्सरचा आवाज परिसरात घुमत होता.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. याच यात्रेत उदयनराजे हे गांधी टोपी घालून दिवसभर यात्रेत सहभागी झाले.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

गांधी टोपी, पांढरा शुभ्र तीन बटणी शर्ट व पायजमा असा पारंपारिक पेहराव करत ते यात्रेत सहभागी झाले.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

उदयनराजेंनी यापूर्वीही अनेकवेळा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बुलेट, जिप्सी चावली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या जिप्सीची राईड चांगलीच चर्चेत आली आहे.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

Next : Bhushan Desai : शिवसेनेत प्रवेश केलेले भूषण देसाई यांची अशी आहे कारकीर्द

Udayanraje Bhosale | Sarkarnama