Bollywood Celebrity at Varsha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनाला बॉलिवूड कलाकारांची हजेरी

Rashmi Mane

रूपाली गांगुली

'अनुपमा' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या रूपाली गांगुली यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं.

Bollywood Celebrity at Eknath Shinde House | Sarkarnama

सलमान खान

बाप्पाच्या दर्शनासाठी सलमान खान आपली बहीण अर्पिता शर्मा यांच्यासोबत एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गेला होता.

Bollywood Celebrity at Eknath Shinde House | Sarkarnama

बोनी कपूर

दिग्दर्शक, निर्माते बोनी कपूर यांनी त्यांच्या कुटुंबासह गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

Bollywood Celebrity at Eknath Shinde House | Sarkarnama

अमिषा पटेल

अमिषा पटेल यांनीही मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.

Bollywood Celebrity at Eknath Shinde House | Sarkarnama

राजकुमार राव

पत्रलेखा आणि राजकुमार राव यांनीही वर्षा निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले.

Bollywood Celebrity at Eknath Shinde House | Sarkarnama

आशा भोसले

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी शिंदे यांनी गणपतीची मूर्ती भेट दिली.

Bollywood Celebrity at Eknath Shinde House | Sarkarnama

पूजा हेगडे

अभिनेत्री पूजा हेगडेने बाप्पाचं दर्शन घेत आरतीदेखील केली.

Bollywood Celebrity at Eknath Shinde House | Sarkarnama

Next : राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाचे 'हे' खास फोटो पाहिले का?

येथे क्लिक करा