सरकारनामा ब्यूरो
अमिताभ बच्चन अलाहाबादमधून लोकसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढले होते.
अभिनेत्री रेखा यांनी राज्यसभेची निवडणूक लढवली होती.
परेश रावेल गुजरातमधून भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि ते जिंकलेही होते.
धर्मेंद्र यांनी बिकानेरमधून लोकसभा भाजपकडून निवडणूक लढवली होती.
हेमा मालिनी यांनी मथुरामधून 2024 ला भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.
जया बच्चन यांनी उत्तर प्रदेशमधून समाजवादी पार्टी पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत.
सनी देओल यांनी पंजाबमधून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवत राजकारणात आपलं नशीब आजमावलं होतं. त्यात त्यांना यशही आले.
उर्मिला मातोंडकरने मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर 2019 ला लोकसभेची निवडणूक लढवली होती.पण त्यात त्यांंना अपयश आलं होतं.
स्मृती इरानी अमेठीमधून भाजपच्या खासदार राहिल्या आहेत.पण त्यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला होता.
कंगना रनौत हिने हिमाचल प्रदेश मंडीतून भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची 2024 निवडणूक लढवली आणि ती तिथून विजयी झाली.