Rashmi Mane
अंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगड़िया यांनी राम मंदिराच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
तोगडिया यांनी वयाच्या दहाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (RSS) प्रवेश केला.
तोगडिया यांनी 'एमबीबीएस' आणि 'एमएस' ही घेतली आहे. त्यांनी गुजरातमधील धन्वंतरी हॉस्पिटल अहमदाबाद येथे 14 वर्षे 'सर्जन' म्हणून काम केले आहे.
1979 मध्ये वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवड झाली.
2011 पासून ते 2021 पर्यंत विश्व हिंदू परिषदेचे (VHP) आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष होते.
प्रवीण तगोडिया हे अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या उभारणीचे खंबीर समर्थक आहेत.
तोगडिया यांनी 'आरएसएस' प्रचारक संघाचे रामेश्वर पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक म्हणून काम केले.