Roshan More
ब्रिक्स परिषद यंदा भारतात होत आहे. १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीत भारत मंडपम येथे ही परिषद पार पडणार आहे.
तब्बल 14 वर्षांनंतर भारताला ब्रिक्स (BRICS) चे यजमानपद मिळाले आहे. यापूर्वी 2012 मध्ये भारताताने यजमानपद भुषवले होते.
ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, युएई, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश होतो.
आपापसातील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य वाढवणे तसेच आशिया-आफ्रिका-दक्षिण अमेरिका खंडातील देशांचे प्रतिनिधित्व मजबूत करण्यासाठी.
या परिषदेला रशियाचे राष्ट्रध्याक्ष ब्लादिमीर पुतीन हे उपस्थित राहणार आहेत.
या वर्षीच्या ब्रिक्सची संकल्पना ही सामर्थ्य, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांच्या आधारीत आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे या परिषदेत सहभागी होणार की नाही याची अधिकृत माहिती समोर आली नाही.
NEXT : महाराष्ट्राच्या मैदानात काँग्रेसने उतरवला नवा भिडू, सिरीवेल्ला प्रसाद कोण?