Rishi Sunak Net Worth : ऋषी सुनक यांच्याकडे आहेत महागड्या कार आणि एवढी संपत्ती ?

Rashmi Mane

G20 परिषद

भारतात होणाऱ्या G20 परिषदेसाठी जगभरातील राजकारण्यांनी भारतात येण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये ब्रिटेनचे प्रधानमंत्री ऋषि सुनक यांचाही समावेश आहे.

Rishi Sunak Net Worth | Sarkarnama

'फुटबॉल'पटूपेक्षा 10 पट श्रीमंत

ऋषी सुनक ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूपेक्षा 10 पट श्रीमंत आहेत. याच्यावरुन त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावला जाऊ शकतो.

Rishi Sunak Net Worth | Sarkarnama

श्रीमंत पंतप्रधान म्हणून ओळख

ब्रिटनचे सर्वात श्रीमंत पंतप्रधान म्हणून ओळखले जाणारे ऋषी सुनक एका आलिशान बंगल्यात राहतात.

Rishi Sunak Net Worth | Sarkarnama

मीडिया रिपोर्ट्सनुसार

ऋषी सुनक यांच्याकडे चार आलिशान घरे आहेत, ज्यां घरांची किंमत करोडोंमध्ये आहे. ते पत्नी आणि मुलांसह लंडनमध्ये राहतो.

Rishi Sunak Net Worth | Sarkarnama

चार बंगले

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची लंडनमध्ये दोन घरे आहेत आणि दोन बंगले यॉर्कशायर आणि लॉस एंजेलिसमध्ये आहेत.

Rishi Sunak Net Worth | Sarkarnama

कोट्यवधींमध्ये पगार

ब्रिटनच्या कोणत्याही पंतप्रधानाचा एकूण पगार कोट्यवधींमध्ये असतो, पण पंतप्रधान होण्यापूर्वी ते कुलपती होते. कुलपती म्हणून ऋषी सुनक यांना १,५१,६४९ पौंड म्हणजे भारतीय चलनानुसार १ कोटी ४४ लाख रुपये वेतन मिळत होते.

Rishi Sunak Net Worth | Sarkarnama

कार कलेक्‍शन

ऋषी सुनक त्‍यांच्‍याकडे आलिशान कारचे कलेक्‍शनही आहे. त्यामध्ये १.२० कोटी रुपयांची जग्वार एक्सजे, १.५३ कोटी रुपयांची लँड रोव्हर डिस्कव्हरी अशा कारचा समावेश होतो.

Rishi Sunak Net Worth | Sarkarnama

नारायण मूर्ती यांचे जावई

ऋषी सुनक हे 'इन्फोसिस' कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

Rishi Sunak Net Worth | Sarkarnama

Next : इंडिया की भारत ? जाणून घ्या, काय सांगते भारताची राज्यघटना ?