Pune by- Election : पुण्यात पोटनिवडणूक होणार? भाजपकडून या पाच नेत्यांची नावं चर्चेत

Rashmi Mane

पुणे पोटनिवडणूक

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

Girish Bapat | Sarkarnama

रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली तर 'या' पाच नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? याकडे राजकीय क्षेत्रासह, सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

Pune by- Election 2023 | Sarkarnama

मुरलीधर मोहोळ

पहिले नाव आहे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे.

Murlidhar Mohol | Sarkarnama

मेधा कुलकर्णी

कोथरूडच्या माजी आमदार तसेच भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपध्यक्षा मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा आहे.

Medha kulkarni | Sarkarnama

स्वरदा बापट

भाजप उमेदवारांच्या यादीमध्ये गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांच्याही नावाची चर्चा आहे.

Swarda Kelkar Bapat | Sarkarnama

जगदीश मुळीक

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नावाची चर्चा आहे.

Jagdish Mulik | Sarkarnama

संजय काकडे

भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे.

sanjay Kakade | Sarkarnama

Next: इंडियन एक्सप्रेसच्या यादीत 'या' सात शक्तिशाली भारतीय महिलांचा समावेश !