K Kavitha : ED नंतर 'सीबीआय'नेही आवळला फास; के कविता संकटात

Rashmi Mane

के. चंद्रशेखर राव

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार के. कविता यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

K Kavitha | Sarkarnama

के कविता

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने बीआरएस नेत्या के कविता यांना अटक केली आहे.

K Kavitha | Sarkarnama

 सहा तास चौकशी

सध्या त्या तिहार तुरूंगात असून तिथूनच सीबीआयने त्यांना अटक केली. मागील आठवड्यात शनिवारी सीबीआयने त्यांची सहा तास चौकशी केली होती.

K Kavitha | Sarkarnama

काय आहेत आरोप?

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता हिच्यावर 'साउथ ग्रुप'ची प्रमुख सदस्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

K Kavitha | Sarkarnama

100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप

'साऊथ ग्रुप'ने दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला राष्ट्रीय राजधानीतील मद्य परवान्यांमधील मोठ्या वाट्याच्या बदल्यात 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.

K Kavitha | Sarkarnama

'ईडी'कडून अटक

ईडीने कविताला 15 मार्च रोजी हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील राहत्या घरातून अटक केली होती.

K Kavitha | Sarkarnama

Next : 'आप'मध्ये बंडखोरी करणारे राजकुमार आनंद कोण?

येथे क्लिक करा