Shiv Jayanti: शिवनेरीवर दीपोत्सव साजरा; पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

आज 10 (मार्च) छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी होत आहे.

Shiv Jayanti | Sarkarnama

त्यानिमित्तानं काल (9 मार्च ) रात्री शिवजन्माचे ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर दीपोत्सव साजरा करण्यात आला.

Shiv Jayanti | Sarkarnama

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती जागा दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाली होती.

Shiv Jayanti | Sarkarnama

अनेक शिवभक्तांनी यावेळी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.

Shiv Jayanti | Sarkarnama

दिव्याच्या प्रकाशाने शिवनेरी किल्ला उजळून निघाला.

Shiv Jayanti | Sarkarnama

फाल्गुन वद्य तृतीया अर्थात शिवतृतीये निमित्त साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी अनेक शिवभक्त शिवनेरीवर येतात.

Shiv Jayanti | Sarkarnama

शिवजयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्लावर शिवजयंतीच्या दीपोत्सवाचे आयोजन केले जाते.

Shiv Jayanti | Sarkarnama