Deputy Collector Nisha Bangre : प्रशासनातून राजकारणात महिला अधिकारी दोन पावलं पुढं

Rashmi Mane

राजकारणात एन्ट्री

मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्हातील लवकुशनगर येथील उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांची प्रशासकीय सेवा सोडून राजकारणात 'एन्ट्री' घेणार आहेत.

Nisha Bangre | Sarkarnama

निवडणूक लढवण्याची इच्छा

२०२३ मध्ये मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Nisha Bangre | Sarkarnama

शिक्षण

निशा या अभियांत्रिकीच्या पदवीधर आहेत. निशा बांगरेने २०१० ते २०१४ या कालावधीत विदिशाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले.

Nisha Bangre | Sarkarnama

अधिकारी होण्याआधी केली होती नोकरी

त्यांनी काही दिवस गुरुग्राम येथील एका 'मल्टीनॅशनल कंपनीत' नोकरी केली आहे. नोकरी करीत असताना त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्यासाठी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास केला.

Nisha Bangre | Sarkarnama

'डीएसपी' म्हणुन निवड

२०१६ मध्ये त्या मध्यप्रदेशात 'डीएसपी' म्हणून रुजू झाल्या.  २०१७ मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. 

Nisha Bangre | Sarkarnama

उपजिल्हाधिकारी

सध्या त्या मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगरच्या उपजिल्हाधिकारी आहेत. त्यांचे पती एका 'मल्टीनॅशनल कंपनीत' वरिष्ठ अधिकारी आहेत.

Nisha Bangre | Sarkarnama

पहिली पोस्टिंग

उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग बैतूल जिल्ह्यात होती.

Nisha Bangre | Sarkarnama

कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप अस्पष्ट

पण अजून त्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप ठरलेले नाही.

Nisha Bangre | Sarkarnama

Next : माने कुटुंबासाठी 11 नंबर आहे 'लकी', कारण आहे आणखी खास!