G 20 summit : G-20 परिषदेसाठी 'छत्रपती संभाजीनगर' सजलं!

सरकारनामा ब्यूरो

छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या 'जी २०' परिषदेसाठी 'छत्रपती संभाजीनगर' सजलं आहे.

G 20 summit in Aurangabad | Sarkarnama

शहरातील रस्ते रंगवण्यात आले असून, सगळीकडे स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत.

G 20 summit in Aurangabad | Sarkarnama

ठिकठिकाणी सजावट करण्यात आली आहे.

G 20 summit in Aurangabad | Sarkarnama

रस्त्यांवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे शहर उजळून निघाले आहे.

G 20 summit in Aurangabad | Sarkarnama

जी-२० परिषदेसाठी येणारे शिष्टमंडळ वेरूळ येथे भेट देणार आहे.

G 20 summit in Aurangabad | Sarkarnama

वेरूळ अभ्यागत केंद्रामध्ये असलेल्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यांना शहराच्या ऐतिहासिक बाजूंची ओळख करून देण्यात येणार आहे.

G 20 summit in Aurangabad | Sarkarnama

 'जी-२०' परिषदेच्या निमित्ताने येत्या २६ ते २८ दरम्यान सुमारे दीडशे विदेशी तर ५० भारतीय पाहुणे शहरात येत आहेत. २५ फेब्रुवारीपासूनच त्यांचे आगमन शहरात होणार आहे. 

G 20 summit in Aurangabad | Sarkarnama

परदेशी पाहुण्यांच्या जेवणासाठी खास महाराष्ट्रीय पद्धतीने व्यवस्था करण्यात येणार आहे.

G 20 summit in Aurangabad | Sarkarnama