Eknath Shinde Dhulivandan: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसह ठाण्यात साजरी केली धुळवड

सरकारनामा ब्यूरो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसोबत ठाण्यातील राहत्या घरी रंगपंचमीचा आनंद लुटला.

Eknath Shinde | Sarkarnama

नातू रुद्रांक्षसोबत मुख्यमंत्र्यांनी रंगांची उधळण केली.

Eknath Shinde | Sarkarnama

शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी कुटुंबियांसह मोठ्या जल्लोषात धुलिवंदन साजरं केलं आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

याशिवाय शिंदे गटाच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ठाण्यात गर्दी केली होती.

Eknath Shinde | Sarkarnama

एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे अनेक नेत्यांनीही धुलिवंदन साजरं केलं.

Eknath Shinde | Sarkarnama

"कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी राज्यात धुळवड साजरी करण्यात येत असून राज्यात सत्तांतर झाल्यापासून सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे." अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde | Sarkarnama

यावेळी शिंदे कुटुंबीयांनी एकमेकांवर रंगाची उधळण केली.

Eknath Shinde | Sarkarnama

शिंदे गटाच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ठाण्यात गर्दी केली होती.

Eknath Shinde | Sarkarnama