Ganesh Thombare
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दोन दिवसांसाठी दरे गावच्या दौऱ्यावर आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी दरे गावातील आपल्या शेतातीली झाडांची पाहणी केली.
मुख्यमंत्र्यांनी शेतात पाच हजार झाडांची लागवड केली. यामध्ये नारळ, केळीच्या झाडांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी गावातील ग्रामस्थांच्या अडचणी सोडवल्या.
आंबा, मोसंबी, सफरचंद, चिकू, स्ट्रॉबेरी, नारळ अशा फळझाडांची लागवड मुख्यमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत पत्नी लताताई शिंदे या देखील शेतात रमल्या. त्यांनीही वृक्षारोपण केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शेतात दुचाकीवरुन रपेट मारली.