Eknath Shinde Works At Farm : शेतात रमले मुख्यमंत्री! गायीला दिला चारा, फळबागांची पाहणी; पाहा फोटो

Roshan More

शेतीत रमले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मुळगावी सुटीमध्ये शेती करण्यात रमले आहेत.

Eknath Shinde Sanjay Shirsat | sarkarnama

शिरसाटांसोबत फेरफटका

मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्यासोबत शेतात फेरफटका मारत पीकांची पाहणी केली.

Eknath Shinde Sanjay Shirsat | sarkarnama

फळझाडांची माहिती

मुख्यमंत्र्यांनी संजय शिरसाट यांना आपल्या शेतातील फळझाडांची माहिती दिली.

Eknath Shinde Sanjay Shirsat | sarkarnama

गाईला चारा

मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या हाताने गाईला चारा खाऊ घातला.

Eknath Shinde Sanjay Shirsat | sarkarnama

शिरसाट भारावले

मुख्यमंत्री शिंदे यांचे शेतीवरील प्रेम आणि शेती मधील पाहून संजय शिरसाट भारावले होते.

Eknath Shinde Sanjay Shirsat | sarkarnama

शेतकरी मुख्यमंत्री

मुख्यमंत्री हे शेतीवर प्रेम पाहून एकनाथ शिंदे हे शेतकरी मुख्यमंत्री असल्याचे शिरसाट म्हणाले.

Eknath Shinde Sanjay Shirsat | sarkarnama

परदेशी नाही शेतात जातो

मुख्यमंत्री यांनी विरोधकांना टोला लगावत म्हणाले मी सुटीला परदेश नाही शेतात जातो.

Eknath Shinde Sanjay Shirsat | sarkarnama

NEXT : आसामच्या पहिल्या महिला IPS