Chitra Wagh: चित्रा वाघ यांनी केला 'वंदे भारत एक्सप्रेस'ने प्रवास; पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

भाजपा महिला मोर्चाच्या, प्रदेशाध्यक्ष या पदावर कार्यरत असणाऱ्या चित्रा वाघ या नेहमीच चर्चेत असतात.

Chitra Wagh | Sarkarnama

चित्रा वाघ यांनी नवीन भारताच्या संकल्पाचे आणि क्षमतेचे प्रतीक असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई ते शिर्डी प्रवास केला.

Chitra Wagh | Sarkarnama

वंदेभारत एक्सप्रेसने प्रवास करतांनाचे फोटो वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Chitra Wagh | Sarkarnama

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेस द्वारे सर्व भारतीयांना वेग आणि प्रगतीशी जोडले आहे." असे मत त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केले.

Chitra Wagh | Sarkarnama

पंतप्रधान मोदी यांनी 10 फेब्रुवारीला मुंबई येथे 'वंदे भारत एक्सप्रेसला' हिरवा झेंडा दाखवला होता.

Chitra Wagh | Sarkarnama

सध्या महाराष्ट्रामध्ये दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.

Chitra Wagh | Sarkarnama

चित्रा वाघ यांचे एक्सप्रेसमधले फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

Chitra Wagh | Sarkarnama