CJI D. Y. Chandrachud: सरन्यायाधीश असलेल्या धनंजय चंद्रचूड यांचे असे आहे वैयक्तिक आयुष्य !

सरकारनामा ब्यूरो

देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी समाजापुढे आदर्श घालून दिला आहे.

CJI DY. Chandrachud | Sarkarnama

काही महिन्यापुर्वी धनंजय चंद्रचूड आपल्या दोन्ही मुलींना घेऊन सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

CJI DY. Chandrachud | Sarkarnama

चंद्रचूड यांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी आणि पत्नीनं मुली दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

CJI DY. Chandrachud | Sarkarnama

माही आणि प्रियंका अशी दत्तक घेतलेल्या मुलींची नावं.

CJI DY. Chandrachud

दिव्यांग मुलींना दत्तक घेत त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

CJI DY. Chandrachud | Sarkarnama

या दोन्ही मुलींना शारीरिक व्यंगानं ग्रासलेलं आहे, त्यामुळेच अशा मुलींची जबाबदारी घेण्याच्या चंद्रचूड दाम्पत्याच्या निर्णयाचं सर्वच स्तरांतून स्वागत झालं. 

CJI DY. Chandrachud | Sarkarnama

Next: गॅस दर वाढीवर विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर मांडली चूल, पाहा फोटो!