Eknath Shinde Voting : एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसोबत बजावला मतदानाचा हक्क ! मतदान केल्यानंतर म्हणाले...

Rashmi Mane

पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज होत आहे.

CM Eknath Shinde with all family | Sarkarnama

मतदान पार पडत आहे

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह नाशिक, धुळे, दिंडोरी, भिवंडी, ठाणे, कल्याण, पालघर लोकसभा मतदारसंघात हे मतदान पार पडत आहे.

CM Eknath Shinde with all family | Sarkarnama

नागरिकांच्या रांगा

मतदानासाठी सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.

CM Eknath Shinde with all family | Sarkarnama

मतदानाचा हक्क बजावला

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.

CM Eknath Shinde with all family | Sarkarnama

कुटुंबासोबत मतदान

ठाण्यातील किसननगर येथील मतदान केंद्रावर कुटुंबासोबत मतदान केले.

CM Eknath Shinde with all family | Sarkarnama

कुटुंबीय

या वेळी त्यांच्यासोबत वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा व कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

CM Eknath Shinde with all family | Sarkarnama

मतदान करण्याचे आवाहन

एकनाथ शिंदे यांनी मतदान केल्यानंतर प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन केले.

CM Eknath Shinde with all family | Sarkarnama