CM Of Various State : 'या' महिला नेत्यांनी भूषवले आहे मुख्यमंत्रिपद

Rashmi Mane

अनवरा तैमूर

काँग्रेसच्या सय्यदा अनवरा तैमूर या 6 डिसेंबर 1980 रोजी आसामच्या मुख्यमंत्री बनल्या.

नंदिनी सतपथी

सतपथी या दोन डर्म ओडिशाच्या मुख्यमंत्री होत्या.

शशिकला काकोडकर

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या शशिकला काकोडकर 12 ऑगस्ट 1973 रोजी गोव्याच्या मुख्यमंत्री बनल्या.

व्ही. एन. जानकी रामचंद्रन

एआयएडीमएकेच्या व्ही. एन. जानकी रामचंद्रन या जानेवारी 1988 मध्ये 23 दिवस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी होत्या. 

शीला दीक्षित

काँग्रेसच्या शीला दीक्षित या सलग 5504 दिवस दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होत्या. 

राजिंदरकौर भट्टल

काँग्रेसच्या राजिंदरकौर भट्टल पंजाब मुख्यमंत्री होत्या.

राबडीदेवी

राष्ट्रीय जनता दलाच्या राबडीदेवी या 2746 दिवस बिहारच्या मुख्यमंत्री राहिल्या. 

मायावती

बहुजन समाज पक्षाच्या मायावती या 2562 दिवस उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी राहिल्या.

ममता बॅनर्जी 

ममता बॅनर्जी या सलग 4577 दिवस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी आहेत. 

आनंदीबेन पटेल

भाजपच्या आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्री होत्या.

 वसुंधरा राजे शिंदे 

भाजपच्या वसुंधरा राजे शिंदे या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या.

सुषमा स्वराज

भाजपच्या सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.

उमा भारती

भाजपच्या उमा भारती मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या.

मेहबूबा मुफ्ती

पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती या जम्मू आणि काश्मीरच्या 807 दिवस मुख्यमंत्रिपदी राहिल्या.

Next: अल्लू अर्जुन ते ज्युनियर एनटीआर, तेलगु सुपरस्टार्सनी बजावला मतदानाचा हक्क; पाहा फोटो 

येथे क्लिक करा