IAS Omkar Pawar: जिल्हाधिकाऱ्यांनाच विचारलं तुम्ही क्लर्क आहात का? आयएएस अधिकाऱ्यांनी दिलं भन्नाट उत्तर !

Ganesh Thombare

'तुम्ही क्लर्क आहात का?'

जिल्हाधिकाऱ्यांनाच एकाने विचारलं 'तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये क्लर्क आहात का?' यावर त्यांनी भन्नाट उत्तर दिलं.

Omkar Pawar | Sarkarnama

दिलं भन्नाट उत्तर

त्यांना विचारलेल्या प्रश्नावर 'आयएएस' अधिकारी ओंकार पवार यांनी 'हो' असं उत्तर दिलं.

Omkar Pawar | Sarkarnama

किस्सा ट्विटरवर शेअर

'आयएएस' अधिकारी ओंकार पवार यांनी त्यांच्याबरोबर घडलेला एक किस्सा ट्विटरवर शेअर केलाय.

Omkar Pawar | Sarkarnama

गडचीरोलीत सेवा

ओंकार पवार हे सध्या गडचीरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Omkar Pawar | Sarkarnama

'आयपीएस' नंतर 'आयएएस'

ओंकार पवार हे आधी 'आयपीएस' नंतर 'आयएएस' झाले.

Omkar Pawar | Sarkarnama

यूपीएससी दुसऱ्यांदा यश

आधी 'आयपीएस' आणि नंतर 'आयएएस' होत यूपीएससी परीक्षेत त्यांनी दुसऱ्यांदा यश मिळवलं.

Omkar Pawar | Sarkarnama

मूळचे साताऱ्यातील

ओंकार पवार हे मूळचे साताऱ्यातील जावळी तालुक्यातील आहेत.

Omkar Pawar | Sarkarnama

Next : गृहप्रवेशासाठी सुट्टी नाकारली; उपजिल्हाधिकारी मॅडमचा थेट राजीनामा; कोण आहेत निशा बांगरे?

Nisha Bangre | Sarkarnama
येथे क्लिक करा: