Pradeep Pendhare
आसामच्या धुबरी मतदारसंघातून दहा लाख पेक्षा जास्त मतांनी काँग्रेसचे रकीबुल हुसैन यांचा विजय झाला आहे.
रकीबुल हुसैन यांचा 10 लाख 12 हजार 476 मतांनी विजय झाला असून, त्यांना निवडणुकीत 14 लाख 71 हजार मते मिळालीत.
मतदारसंघात एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी होडीतून प्रवास करावा लागतो. हुसैन यांनी ब्रह्मपुत्र नदीत होडीतून तर, प्रचारासाठी दुचाकी रॅली काढली होती.
रकीबुल हुसैन पहिल्यादांचा 2001 मध्ये आमदार झाले. त्यानंतर ते पाच वेळा आमदार होते. तेव्हापासून त्यांचा पराभव झालेला नाही.
रकीबुल हुसैन यांची राजकीय वाटचाल काँग्रेसमधून झाली असून, भाजपच्या 2014 आणि 2019 च्या लाटेत देखील ते विजयी झाली.
रकीबुल हुसैन यांचे वडील देखील आमदार होते. ते 2016 पर्यंत आसममध्ये मंत्रीपदी राहिले आहेत.
आसाममध्ये रकीबुल हुसैन यांच्यासह काँग्रेसचे तीन उमेदवार विजय झाले आहेत.
NEXT : केंद्रीय मंत्रीमंडळातील 'या' मंत्र्यांना बसला पराभवाचा धक्का