भीमाशंकरच्या जंगलात काँग्रेसने लावले मोदींच्या आईच्या नावाने झाड; टोरंट प्रकल्पाला विरोध

Mangesh Mahale

जंगलतोडीची पाहणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कर्जत-भीमाशंकर परिसरातील जंगलतोडीची पाहणी केली.

Congress Protest Torrent Project | Sarkarnama

स्थानिकांशी संवाद

टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली.

Congress Protest Torrent Project | Sarkarnama

गंभीर आरोप

सह्याद्रीच्या वनसंपदेचे नुकसान करून गुजरातच्या कंपनीला फायदा पोहोचवला जात असल्याचा आरोप.

Congress Protest Torrent Project | Sarkarnama

घोषणेवर प्रश्नचिन्ह

प्रकल्पातून हजारो रोजगार निर्माण होतील, या सरकारच्या दाव्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले.

Congress Protest Torrent Project | Sarkarnama

घोषणेवर टीका

वृक्षतोडीच्या बदल्यात दुसरीकडे लाखो झाडे लावण्याची घोषणा पोकळ असल्याचा सपकाळ यांचा दावा.

Congress Protest Torrent Project | Sarkarnama

‘३३ कोटी वृक्षलागवडी’चं काय?

यापूर्वी सरकारने केलेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाचा हिशेब काँग्रेसने मागितला.

Congress Protest Torrent Project | Sarkarnama

‘एक पेड माँ के नाम’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचा उल्लेख करत सपकाळ यांनी कर्जतच्या जंगलात वृक्षारोपण केले.

Congress Protest Torrent Project | Sarkarnama

आधुनिकतेवर सवाल

प्रकल्प अत्याधुनिक असल्याचा सरकारचा दावा असेल, तर हजारो रोजगार कसे निर्माण होतील, असा प्रश्न उपस्थित केला.

Congress Protest Torrent Project | Sarkarnama

NEXT: तुमचे रेशन कार्ड सुरू आहे की बंद? मोबाईलवर घरबसल्या असे तपासा! 10 पाईंटमध्ये जाणून

येथे क्लिक करा