Mangesh Mahale
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची पत्नी एलिजाबेथ कोलबर्न यांचे पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनांशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
एलिजाबेथ कोलबर्न यांचे पाकिस्तानी निती आयोगाचे सल्लागार अली तौकीर शेख आणि आयएसआयशी संबध असल्याचे उघड झाले आहे.
गौरव गोगाई यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत, हा एक राजकीय डाव असल्याचे ते म्हणाले.
एलिजाबेथ कोलबर्न का जन्म ब्रिटेन येथे झाला आहे. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथून त्यांनी पदवी घेतली आहे.
गौरव गोगोई यांच्यासोबत 2013मध्ये त्यांचे लग्न झाले. त्या नीति विश्लेषक असून ऑक्सफोर्ड पॉलिसी मँनेजमेंटमध्ये त्या कार्यरत आहेत.
क्लॉयमेट अँण्ड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्कसी संबधीत असलेल्या संस्थेत त्या काम करतात.
युरोपिय संघ जलवायू परिवर्तन पॅकेज वर त्यांनी 2009 मध्ये त्यांनी युरोपिय संसदेत काम केले आहे.