Krushi Mahotsav: 'वादग्रस्त' ठरलेल्या सिल्लोड कृषी महोत्सवाचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उदघाटन

सरकारनामा ब्यूरो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले.

krushi mahotsav | Sarkarnama

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील आदी उपस्थित होते.

krushi mahotsav | Sarkarnama

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

krushi mahotsav | Sarkarnama

शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

krushi mahotsav | Sarkarnama

या महोत्सवात कला, क्रीडा आणि संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

krushi mahotsav | Sarkarnama

महोत्सवाला प्रेक्षकांची मोठ्याप्रमाणावर उपस्थिती होती.

krushi mahotsav | Sarkarnama

यावेळी अजय - अतुल व संपूर्ण टीमचे स्वागत करण्यात आले.

krushi mahotsav | Sarkarnama