"नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचारात"; उर्फीवरून चित्रा वाघ, सुषमा अंधारे भिडल्या

सरकारनामा ब्यूरो

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी उर्फी जावेद प्रकरणात उडी घेतली. फोटो पोस्ट करत चित्रा वाघांवर निशाणा साधला आहे.

Sushma Andhare | Sarkarnama

"मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं."

Kangana Ranaut | Sarkarnama

"पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो."

Amruta Fadnavis | Sarkarnama

"प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ, टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही."

Ketaki Chitale | Sarkarnama

"अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया, पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ?"

Amruta Fadnavis | Sarkarnama

"उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?"

Amruta Fadnavis | Sarkarnama

"जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ?", असा सवाल त्यांनी चित्रा वाघ यांना विचारला.

Amruta Fadnavis | Sarkarnama