Ruturaj Patil Car Collection: डी वाय पाटीलांच्या नातवाची बातचं न्यारी; अडीच कोटींची पोर्शे, तर वयापेक्षा जास्त कोटींची संपत्ती!

Rashmi Mane

संपत्ती पाहून थक्क व्हाल

शिक्षण सम्राट डी. वाय. पाटील यांचे नातू ऋतुराज पाटील यांची संपत्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल. 

Ruturaj Patil | Sarkarnama

ऋतुराज पाटील

ऋतुराज पाटील हे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आहेत. तसेच डी. वाय. पाटील यांचे नातू आणि संजय पाटील यांचे सुपुत्र आहेत.

Ruturaj Patil | Sarkarnama

महागड्या गाड्यांचा शौक

ऋतुराज पाटील यांना महागड्या गाड्यांचा शौक आहे.

Ruturaj Patil | Sarkarnama

कार

पाटील यांच्याकडे चार लाखांची बाईक तर अडीच कोटींची कार..

Ruturaj Patil | Sarkarnama

दुकाटी

ऋतुराज यांच्याकडे ४ लाखांची दुकाटी बाईक आहे.

Ruturaj Patil | Sarkarnama

पोर्शे

पोर्शे कारची किंमत २ कोटी ६२ लाख ३३ हजार २५७ एवढी आहे.

Ruturaj Patil | Sarkarnama

फोर्ड

फोर्ड कारची किंमत २७ लाख रुपये आहे.

Ruturaj Patil | Sarkarnama

Next : महाराष्ट्रातील लेफ्टनंट जनरलपदी पोहोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी