Rashmi Mane
'पीएसआय' पल्लवी जाधव यांचे नवीन लुक होतोय व्हायरल.
पल्लवीने यांनी त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पल्लवी जाधव या त्यांच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असतात.
मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेलगावच्या असणाऱ्या पल्लवी यांना लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं.
महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच त्यांनी 'एमपीएससी' चे तयारी केली.
कमवा आणि शिका या योजनेतून 2015 साली 80 टक्के गुण मिळवून 'एम ए मानसशास्त्र' विषयाची पदवी मिळवली. याच वर्षी दुसऱ्या प्रयत्नात 'पीएसआय' परीक्षेतही यश मिळवलं.
पल्लवी यांनी जयपूरमध्ये 'ग्लॅमॉन मिस इंडिया' स्पर्धेत 'फर्स्ट रनरअप' हा किताब जिंकला आहे.
चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या “हैद्राबाद कस्टडी” या चित्रपटात नायिका बनून पल्लवी प्रेक्षकांसमोर येणार आहेत.