Sachin Waghmare
महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख
तुकाराम मुंढे यांची 18 वर्षांत 22 वेळा झाली बदली
डॅशिंग आणि फायरब्रॅन्ड आयएएस अधिकारी म्हणून मुंढे यांना ओळखले जाते.
बीड जिल्हयातील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म
2005 साली यूपीएससीमध्ये 20 वी रँक मिळवत उत्तीर्ण
2005 ला अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर येथे पहिल्यांदा प्रशासकीय सेवेत रुजू झाले
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक टँकर सुरु असायचे. पण, तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी टँकरमुक्त केला.
मुंबईला, विक्री व कर विभागाच्या सहआयुक्तपदी असताना १४३ कोटी रुपयांचा महसूल ५०० कोटींवर नेला
पुणे पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक असताना पीएमपीएलला उभारी दिली.