IFS Anushka Lohiya : अंबेजोगाईची कन्या 'इंडियन फॉरेस्ट सर्विसेस'मध्ये भारतात चौथी

Rashmi Mane

अनुष्का लोहिया

अंबेजोगाईच्या अनुष्का लोहिया 'यूपीएएसी' अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या 'इंडियन फॉरेस्ट सर्विसेस' परीक्षेत उत्तीर्ण होत राज्यात प्रथम व देशात चौथा क्रमांक पटकावला आहे.

Anushka Lohiya | Sarkarnama

अंबेजोगाई रहिवाशी

अनुष्का लोहिया बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील सेवानिवृत्त प्रा. अभिजीत लोहिया आणि डॉ. शुभदा लोहिया यांच्या कन्या आहेत.

Anushka Lohiya | Sarkarnama

2016 पासून यूपीएससी तयारी

अनुष्काने 2016 पासून यूपीएससीची तयारी सुरू केली.

Anushka Lohiya | Sarkarnama

शिक्षण

अनुष्काचे प्राथमिक शिक्षण योगेश्वरी प्राथमिक शाळा, अंबेजोगाई येथे तर महाविद्यालयीन शिक्षण लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयातून झाले आणि तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पुणे येथे घेतले.

Anushka Lohiya | Sarkarnama

'इंजिनिअरींगनंतर यूपीएससीची' तयारी

'बीई सिव्हिल' परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनुष्काने तिचे पूर्ण लक्ष 'यूपीएससी' परीक्षेकडे केंद्रित केले.

Anushka Lohiya | Sarkarnama

यश संपादन

परीक्षेची जोमाने तयारी करून यश संपादन केले.

Anushka Lohiya | Sarkarnama

विवाह

19 डिसेंबर 2022 रोजी, अनुष्काचा विवाह अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील आनंद अनिल खंडेलवाल यांच्यासोबत झाला.

Anushka Lohiya | Sarkarnama

Next : राहुल गांधी शेतकऱ्याच्या बांधावर, 'ट्रॅक्टर राईड'चेही, फोटो व्हायरल !

येथे क्लिक करा