ठरलं..! असा असेल भाजपचं 'मुंबई मिशन..'

सरकारनामा ब्यूरो

150 जागा जिंकण्यासाठी भाजपचं 82 + 30 + 40 चा फॉर्म्युला तयार..

2017 ला जिंकलेल्या जिंकलेल्या 82 जागा पुन्हा जिंकण्याला प्रथम प्राधान्य..

BMC | Sarkarnama

२०१७ मध्ये दुस-या क्रमांकावरची मते मिळालेल्या ३० जागा निवडून आणण्याकरता प्रयत्न

Ashish Shelar | Sarkarnama

मनसेसोबत युती करून मराठी मरदारांना आकर्षित करणे..

Eknath Shinde | Sarkarnama

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरुन तिथे मतविभागणी करणं

BMC | Sarkarnama

मुस्लिम, हिंदीभाषिक पट्ट्यात स्ववबळावर निवडून येणा-या शिवसेना आणि इतर पक्षातील उमेदवारांना आपलंसं करणं

BJP Mumbai | Sarkarnama

दहिहंडी, गणेशोत्सस,नवरात्र या सणांच्या माध्ययातून मतांची विशेषत: मराठी मतांची जोडणी करणं.

Amit shaha | Sarkarnama
Web Photos | Sarkarnama