INDIA Alliance PC : भाजपाचा पराभव निश्चित... इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत कोण काय म्हणाले?

अनुराधा धावडे

राहुल गांधी

आम्ही एकत्र आल्याने भाजपचा पराभव निश्चित

Rahul Gandhi | Sarkarnama

शरद पवार

नवा इंडिया घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत

Sharad Pawar | Sarkarnama

उद्धव ठाकरे

मित्रपरिवारवादाच्या विरोधात, देशातील हुकुमशाहीच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र

Uddhav Thackeray | Sarkarnama

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

मोदी सरकार स्वतंत्र भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार

Arvind kejariwal | Sarkarnama

लालू प्रसाद यादव

पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवणार, देश वाचवणार

Lalu Prasad Yadav | Sarkarnam

मुख्यमंत्री नितीश कुमार

देशात सत्तेत असणारे आता हरणार

Nitish Kumar | Sarkarnama

Next : दुरावलेले पुन्हा भेटले ; उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत 'इंडिया'चे प्रेम बहरणार

INDIA Alliance Mumbai Meeting : | Sarkarnama