Rajnath Singh Shirdi Tour : राजनाथ सिंहांनी शिर्डीत घेतले साई दर्शन...

Rashmi Mane

नगर जिल्हाच्या दौऱ्यावर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी नगर जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत.

Rajnath Singh Shirdi Tour | Sarkarnama

राजनाथ सिंहांचे स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यासह आदींनी राजनाथ सिंह यांचे स्वागत केले.

Rajnath Singh Shirdi Tour | Sarkarnama

भक्तीभावाने दर्शन

राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी शिर्डीत साई मंदिरात जाऊन साईबाबांचे भक्तीभावाने दर्शन घेतले.

Rajnath Singh Shirdi Tour | Sarkarnama

साईंची आरती

राजनाथ सिंह यांच्या हस्ते साईंची आरती करण्यात आली. 

Rajnath Singh Shirdi Tour | Sarkarnama

विधीवत पूजा

राजनाथ सिंह यांच्या हस्ते साईंची विधीवत पूजा करण्यात आली.

Rajnath Singh Shirdi Tour | Sarkarnama

कार्यक्रमानिमित्त उपस्थित

प्रवारानगर येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

Rajnath Singh Shirdi Tour | Sarkarnama

Next : 13 वर्षांनंतर मुंडे बंधु-भगिनींचं एकत्रित रक्षाबंधन ; पाहा खास फोटो !