Delhi Assembly Elections 2025 : 'या' नेत्यांचे राजकीय भवितव्य EVM मध्ये बंद

Rashmi Mane

दिल्लीत आप, काँग्रेस की भाजप कुणाचं बनणार सरकार? दिल्लीतील तिहेरी निवडणुकीत चुरशीची लढत होणार आहे. या लढतीत लढणाऱ्या नेत्यांचं राजकीय भवितव्य EVM मध्ये बंद झालं आहे.

Delhi Assembly Elections 2025 | Sarkarnama

नवी दिल्लीचे उमेदवार अरविंद केजरीवाल

Delhi Assembly Elections 2025 | Sarkarnama

कालकाजी मतदारसंघाच्या उमेदवार आतिशी

Delhi Assembly Elections 2025 | Sarkarnama

आपचे मनिष सिसोदिया

Delhi Assembly Elections 2025 | Sarkarnama

भाजपचे अशोक गेहलोत

Delhi Assembly Elections 2025 | Sarkarnama

अरविंद केजरीवालांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उभे असणारे पर्वेश वर्मा.

Delhi Assembly Elections 2025 | Sarkarnama

आतिशी यांच्या विरोधात लढा देणारे भाजपचे रमेश बिधुरी.

Delhi Assembly Elections 2025 | Sarkarnama

नवी दिल्लीतून आप टशन देणारे संदीप दिक्षीत.

Delhi Assembly Elections 2025 | Sarkarnama

कालकजी मतदारसंघातून आतिशी आणि रमेश बिधुरी यांना काटे की टक्कर देणाऱ्या काँग्रेसच्या अल्का लांबा.

Delhi Assembly Elections 2025 | Sarkarnama

वझीरपूरच्या काँग्रेसच्या उमेदवार रागिनी नायक.

Delhi Assembly Elections 2025 | Sarkarnama

Next : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष 

येथे क्लिक करा