Ajit Pawar Car Collection : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कार कलेक्शन !

Rashmi Mane

राजकीय भूकंप

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

Ajit Pawar Car Collection | Sarkarnama

युतीमध्ये सामील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत.

Ajit Pawar Car Collection | Sarkarnama

बंडखोरी

शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षामध्ये देखील मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे.

Ajit Pawar Car Collection | Sarkarnama

कार कलेक्शन

याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात कोणत्या कार आहेत ?

Ajit Pawar Car Collection | Sarkarnama

Honda CR-V

Ajit Pawar Car Collection | Sarkarnama

Toyota Camry 

Ajit Pawar Car Collection | Sarkarnama

Honda Accord 

Ajit Pawar Car Collection | Sarkarnama

Next : 'डॉक्टर' ते 'आयएएस' अधिकारी ; पहिल्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मिळवला दुसरा क्रमांक !

येथे क्लिक करा