Devendra Fadnavis favorite food : अमृतावहिनी खरं काय ? देवेंद्रजी म्हणतात, पुरणपोळी नाही तर 'हा' पदार्थ आवडतो !

Rashmi Mane

अमृता फडणवीस

काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक वक्तव्य चर्चेत आले होते.

Devendra Fadnavis favorite food | Sarkarnama

पुरणपोळ्या आवडतात

अमृतावहिनी अस म्हणाल्या होत्या की, "देवेंद्रजी एकावेळी ३० ते ३५ पुरणपोळ्या आणि पातलेभर तूप अगदी सहज खातात".

Devendra Fadnavis favorite food | Sarkarnama

‘खुपते तिथे गुप्ते’

या संदर्भात देवेंद्र फडणवीसांना ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis favorite food | Sarkarnama

फडणवीसांच स्पष्टीकरण

"मला पुरणपोळ्या आवडत नाहीत, फार तर एखादी पुरणपोळी खाऊ शकतो," असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं आहे.

Devendra Fadnavis favorite food | Sarkarnama

मुलाखत प्रसारित

१६ जुलै रोजी अवधूत गुप्तेचा खास टॉक शो 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत प्रसारित केली होती.

Devendra Fadnavis favorite food | Sarkarnama

स्पष्टीकरण

'माझी पत्नी गंमती-गंमतीत अनेक गोष्टी बोलते आणि मला ते सहन करावं लागतं.' याशिवाय त्यांनी पुढे म्हणाले , 'तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज मी सगळ्यांना सांगतो मला पुरणपोळ्या एवढ्या आवडत नाहीत'.

Devendra Fadnavis favorite food | Sarkarnama

गोड पदार्थ आवडतात

देवेंद्र फडणवीस म्हणाले "मला गोड खायला खूप आवडतं, मी रात्री उठून बऱ्याचदा फ्रीजमधून गोड पदार्थ खातो, त्यामुळे फ्रीज लॉक करावा लागतो."

Devendra Fadnavis favorite food | Sarkarnama

फडणवीसांचा आवडता पदार्थ ?

" विशेषतः मला डार्क चॉकलेट्स खूप आवडतात.”

Devendra Fadnavis favorite food | Sarkarnama

Next : 'या' राज्यात आहेत चक्क 'पाच' उपमुख्यमंत्री ?

येथे क्लिक करा