Deputy CM Post : एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असणारे भारतातील 7 राज्ये

Rashmi Mane

महाराष्ट्र

महाराष्ट्रामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्रिपदावर कार्यरत आहेत.

Maharashtra deputy CM | Sarkarnama

उत्तर प्रदेशात

उत्तर प्रदेशमध्ये केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक हे दोन उपमुख्यमंत्री आहेत.

Uattar Pradesh deputy CM | Sarkarnama

बिहार

सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

आंध्र प्रदेश

पी. राजन्ना डोरा, एम. सुचरिता, ए. नानी, अमजद बाशा आणि के. पार्थसारथी हे आंध्र प्रदेशचे पाच उपमुख्यमंत्री आहेत.

Andhra Pradesh Deputy CM | Sarkarnama

छत्तीसगड

अरुण साओ, विजय शर्मा हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

मेघालय

प्रेस्टन टाइनसॉन्ग आणि स्नियावभालंग धर हे मेघालयाचे उपमुख्यमंत्री.

Deputy Chief Minister of Meghalaya | Sarkarnama

नागालँड

यान्थुंगो पॅटन आणि टी. आर. झेलियांग हे नागालँडचे उपमुख्यमंत्री आहेत.

R

Next : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे 14 उमेदवार; पाहा, कुणाला मिळाली संधी ?

येथे क्लिक करा