Amruta Fadnavis : दीड तासाच्या भेटीत पडले प्रेमात, जाणून घ्या देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या लग्नाची गोष्ट

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा विवाह २००५ मध्ये झाला होता.

Amruta Fadnavis, Devendra Fadnvis | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची भेट शैलेश जोगळेकर या कॉमन फ्रेंडच्या घरी झाली होती.

Amruta Fadnavis, Devendra Fadnvis | Sarkarnama

त्या वेळी देवेंद्र फडणवीस दुसर्‍यांदा आमदार झाले होते.

Amruta Fadnavis, Devendra Fadnvis | Sarkarnama

शैलेश जोगळेकर एका मुलाखतीत म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली तेव्हा, त्यांची बैठक सुमारे दीड तास चालली. त्या पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

Amruta Fadnavis, Devendra Fadnvis | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस हे राजकारणात आहेत, तर अमृता फडणवीस या बॅंकर आहेत.

Amruta Fadnavis, Devendra Fadnvis | Sarkarnama

अमृता फडणवीस यांना गाण्याची खूप आवड आहे. त्यांचे अनेक गाणेही प्रसिद्ध झाले आहेत.

Amruta Fadnavis, Devendra Fadnvis | Sarkarnama

एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, ''मी देवेंद्रजींना भेटण्यापूर्वी तणावात होते''.

Amruta Fadnavis, Devendra Fadnvis | Sarkarnama

देवेंद्रजी हे कशा प्रकारचे माणूस असतील असा प्रश्न मला पडला होता. कारण राजकारण्यांबद्दल माझ्या मनात नकारात्मक प्रतिमा होती. पण त्यांना भेटल्यावर ही भीती नाहीशी झाली कारण, ते खूप खरे आणि डाउन टू अर्थ व्यक्ती आहेत हे मला दिसले."

Amruta Fadnavis, Devendra Fadnvis | Sarkarnama

Next: आदिती तटकरे यांचा राजकारणात प्रवेश कसा झाला? वाचा राजकीय प्रवासाची रंजक कथा