Devendra Fadnavis : गळाभेट, हात जोडले; देवेंद्र फडणवीस 'या' अभिनेत्याच्या फार्महाऊसवर

Roshan More

पुणे दौरा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (सोमवारी) पुणे दौऱ्यावर होते.

Devendra Fadnavis | Sarkarnama

गणेश दर्शन

आपल्या पुणे दौऱ्यात उपमुख्यमंत्री पुण्यातील गणेश मंडळांना भेट दिली.

Devendra Fadnavis | sarkarnama

नाना पाटेकर

अभिनेते नाना पाटेकर यांच्या खडकवासल्यातील फार्महाऊसवरील गणपतीच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.

Nana Patekar | sarkarnama

गळाभेट

देवेंद्र फडणवीस यांचे फार्महाऊसवर आगमन होताच नाना पाटेकर यांनी त्यांची गळाभेट घेत स्वागत केले.

Devendra Fadnavis Nana Patekar | sarkarnama

अजित पवारांचे स्वागत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील नाना पाटेकर यांच्या फार्महाऊसवर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. नाना पाटेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

Devendra Fadnavis Nana Patekar ajit pawar | sarkarnama

गणेशाला वंदन

नाना पाटकेर यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घेतले.

Devendra Fadnavis | sarkarnama

एकत्र भोजन

गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर नाना पाटेकर, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी एकत्रित भोजन घेतले.

Nana Patekar | sarkarnama

NEXT : नाना पटोले, उद्धव ठाकरे साईचरणी, मुख्यमंत्रि‍पदासाठी साकडे?

saibaba | sarkarnama
येथे क्लिक करा