Mauritius Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांच्या जयजयकारात, मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण

अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे अनावरण करण्यात आलंय.

Devendra Fadnavis in mauritius | Sarkarnama

अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण

मॉरिशसमध्ये काल ( 28 एप्रिल ) पंतप्रधान प्रविंदकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केलं. 

Devendra Fadnavis in mauritius | Sarkarnama

जयजयकाराने परिसर दुमदुमला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

Devendra Fadnavis in mauritius | Sarkarnama

महाराष्ट्र सरकारकडून निधी मंजूर

मॉरिशसमधील मराठी मंडली फेडरेशनला मोठा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis in mauritius | Sarkarnama

आठ कोटी निधी मंजूर

महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी 44 दशलक्ष मॉरिशियस रुपये अर्थात भारतीय चलनाचे आठ कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

Devendra Fadnavis in mauritius | Sarkarnama

सांस्कृतिक कार्यक्रम

सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Devendra Fadnavis in mauritius | Sarkarnama

महाराष्ट्राचा समृध्द वारसा

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचा आदर आणि मूल्य राखत मॉरिशस मोठ्या उत्साहात कार्यक्रम सादर करण्यात आला.

Devendra Fadnavis in mauritius | Sarkarnama

मंत्रमुग्ध

सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

Devendra Fadnavis in mauritius | Sarkarnama

Next: तेजस्वी विचारांची रणरागिणी तेजस्वी सातपुते; पाहा खास फोटो!