Devendra Fadnavis Belgaon Rally : भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ फडणवीसांची बेळगावात भव्य रॅली; पाहा फोटो...

Deepak Kulkarni

बेळगावात प्रचार

बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Devendra Fadnavis Belgaon Rally | Sarkarnama

रॅलीचं आयोजन

पदयात्रा एपीएमसी मार्केट यार्ड येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज सर्कल कंग्राळी बीके येथे समाप्त झाली.

Devendra Fadnavis Belgaon Rally | Sarkarnama

फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल

या रॅलीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देतानाच जोरदार हल्लाबोल केला आहे.

Devendra Fadnavis Belgaon Rally | Sarkarnama

प्रचारात दिग्गज नेत्यांची फौज

या प्रचारात काँग्रेससह भाजपनेही आपल्या दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवली आहे.

Devendra Fadnavis Belgaon Rally | Sarkarnama

महिलांशी संवाद :

यावेळी चित्रा वाघांनी बेळगाव ग्रामीणचे भाजप उमेदवार मनोळकर यांच्या प्रचारादरम्यान कुट्टलवाडी या गावी महिलांशी संवाद साधला.

Devendra Fadnavis Belgaon Rally | Sarkarnama

प्रचार शिगेला

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा धुराळा शिगेला पोहचला आहे.

Devendra Fadnavis Belgaon Rally | Sarkarnama

महाराष्ट्रातील नेत्यांची उपस्थिती..

यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या चित्रा वाघ यांसह विविध नेतेमंडळी उपस्थित होते.

Devendra Fadnavis Belgaon Rally | Sarkarnama

जोरदार घोषणाबाजी...

कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.

Devendra Fadnavis Belgaon Rally | Sarkarnama

रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

या रॅलीला कर्नाटकवासियांनी उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Devendra Fadnavis Belgaon Rally | Sarkarnama

मोदींच्या हातांना बळकट करण्यासाठी...

मोदींच्या हातांना बळकट करण्यासाठी भाजपाचा प्रत्येक शिलेदार निवडून आणण्याची आवश्यकता आहे असे आवाहन फडणवीस यांनी केली.

Devendra Fadnavis Belgaon Rally | Sarkarnama

NEXT : जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त, पाहा प्रसिद्ध 'चार' कलाकारांचे व्यंगचित्र