Devendra Fadnavis : निवडणुकीच्या धामधुमीत फडणवीसांची गुढीपाडवा शोभायात्रेतील उपस्थिती ठरली लक्षवेधक

Rashmi Mane

देवेंद्र फडणवीस

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुढीपाडव्यानिमित्त नागपुरातील शोभायात्रेत सहभाग नोंदवला.

Devendra Fadnavis | Sarkarnama

भव्य शोभायात्रा

नागपूर शहरात निघालेल्या भव्य शोभायात्रेत फडणवीसांनी हजेरी लावली.

Devendra Fadnavis | Sarkarnama

मान्यवरांचीही उपस्थिती

या मिरवणुकीत अभिनेत्री प्राजक्ता माळी, विष्णू मनोहरदेखील उपस्थित होते.

Devendra Fadnavis | Sarkarnama

उत्साहात साजरा

गुढीपाडव्याचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो.

Devendra Fadnavis | Sarkarnama

शोभायात्रा

नागपूर शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

Devendra Fadnavis | Sarkarnama

शोभायात्रा काढण्यात

नागपुरातील तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती.

Devendra Fadnavis | Sarkarnama

प्रचंड गर्दी

या यात्रेला नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती.

R

Devendra Fadnavis | Sarkarnama