Devendra Fadnavis Japan Visit : जपानमध्ये देवेंद्र फडणवीसांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत ; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

जपान दौरा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपान दौऱ्यावर आहेत.

Devendra Fadnavis Tokyo Visit | Sarkarnama

मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं टोकियो विमानतळावर मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं.

Devendra Fadnavis Tokyo Visit | Sarkarnama

संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन

जपान दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी विमानतळावर उतरल्याबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन घडले. जपानमधील भारतीयांनी विमानतळावर फडणवीसांचे जंगी स्वागत केले.

Devendra Fadnavis Tokyo Visit | Sarkarnama

राजदूतांशी भेट

राजदूत 'सिबी जॉर्ज' आणि 'जॉईस सिबी' यांनी आज (सोमवारी) सकाळी टोकियोमध्ये फडणवीसांचे स्वागत केले.

Devendra Fadnavis Tokyo Visit | Sarkarnama

काउन्सिल जनरल

जपानचे काउन्सिल जनरल, डॉ. फुकाहोरी यासुकाता हे स्वत: जपानला जाणार्‍या शिष्टमंडळाला निरोप देण्यासाठी विमानतळावर आले होते.

Devendra Fadnavis Tokyo Visit | Sarkarnama

शिष्टमंडळासह पाच दिवसीय दौरा

महाराष्ट्र आणि जपान यांच्यामधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिष्टमंडळासह 20 ते 25 ऑगस्ट जपान दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी ते गुंतवणूकदारांना भेटणार आहेत.

Devendra Fadnavis Tokyo Visit | Sarkarnama

जपानच्या पंतप्रधानांचीही भेट घेण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस हे जपानचे पंतप्रधान फुमयो किशिदा यांनाही भेटण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis Tokyo Visit | Sarkarnama

Next : 'यूपीएससी' परीक्षेसाठी नाकारली 35 लाखाची नोकरी ; देशसेवेसाठी अर्चित चांडक बनले 'आयपीएस' अधिकारी