Rashmi Mane
अभिनव कुमार यांची उत्तराखंडच्या डीजीपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अभिनव कुमार हे 1996 च्या बॅचचे आयपीएस आहेत, त्यांनी आज 1 डिसेंबरला डीजीपी पदाचा पदभार स्वीकारला.
2000 मध्ये राज्याच्या स्थापनेपासून उत्तराखंडमध्ये 11 डीजीपी बनवण्यात आले आहेत.
1996 च्या बॅचचे आयपीएस अभिनव कुमार हे हरिद्वार आणि डेहराडूनचे अधिकारी राहिले आहेत.
केंद्रीय प्रतिनियुक्तीवर CRPF मध्येही त्यांनी काम केले आहे.
मुख्यमंत्र्यांचे सचिव
सध्या कुमार मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिवदेखील आहेत.
कुमार 2009 मध्ये डीजीपी आणि 2014 मध्ये आयजी झाले.