Dhananjay Mahadik Birthday : कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात भल्याभल्यांना चितपट करणारा 'मुन्ना'!

Rashmi Mane

धनंजय महाडिक

राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा आज ( 15 जानेवारी ) वाढदिवस.

Sarkarnama

गाजलेलं नाव

धनंजय महाडिक हे कोल्हापुराच्या राजकारणातील मोठ आणि गाजलेलं नाव.

Sarkarnama

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

महाडिक यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून लोकसभा लढवली होती. यामध्ये महाडिक यांचा पराभव झाला होता. त्यानंतर महाडिक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

Sarkarnama

2009 मध्येही लढवली निवडणूक

2009मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय महाडिक यांनी दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

Sarkarnama

मोदीलाटेतही विजयी

2014 मध्ये राष्ट्रवादीकडून त्यांना लोकसभेला संधी देण्यात आली. देशभरात मोदीलाट असतानाही धनंजय महाडिक शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला.

Sarkarnama

भाजपच्या उपाध्यक्षपदी निवड

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे महाडिक यांनी सप्टेंबर 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक केली होती.

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्रात फेमस

कोल्हापूर, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांमध्ये महाडिक घराण्याचे गेल्या ३० वर्षांपासून राजकीय अस्तित्व आहेच. पण राज्यसभा निवडणुकीतील यशामुळे महाडिक हे राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात फेमस झाले.

Sarkarnama

प्रभाव

विधान परिषद ते आमदारकी कोल्हापूर महापालिका, जिल्हा बँक आणि गोकुळ यासारख्या संस्थांवर महाडिक यांचा प्रभाव नेहमीच राहिला आहे.

Next : 55 वर्षांचे काँग्रेससोबतचे कौटुंबिक संबंध तोडणाऱ्या मिलिंद देवरांची संपत्ती किती?

येथे क्लिक करा