Rashmi Mane
IPS म्हणजे 'भारतीय पोलिस सेवा', तर IAS म्हणजे 'भारतीय प्रशासकीय सेवा' होय.
'आयएएस' आणि 'आयपीएस' पदाची निवड ,यूपीएससी परिक्षेच्या निकालाच्या आधारे केली जाते.
UPSC परिक्षेत टॉप रँक आलेले विद्यार्थी IAS होतात. तर दुसऱ्या रँकचे विद्यार्थी IPS होतात.
'आयएएस' हे सर्वोच्च पद मानले जाते. आयएएस नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तींना जे पद दिले जाते ते 'आयपीएस' पद असते.
IAS प्रशिक्षण लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBNSAA) येथे दिले जाते. आणि IPS प्रशिक्षण सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA) येथे दिले जाते.
IAS चा पगार 56,100 पर्यंत असतो, याशिवाय घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ता (TA) देखील दिले जाते. डीजीपी झाल्यानंतर, आयपीएसचा पगार दरमहा 56,100 ते 2,25,000 पर्यंत असू शकतो.
'आयएएस' अधिकारी जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करतात. 'आयपीएस' अधिकाऱ्याकडे फक्त त्यांच्या विभागाची जबाबदारी असते.
महाराष्ट्रातील तुकाराम मुंडे हे 'आयएएस' अधिकारी आहेत.
विश्वास नांगरे हे 'आयपीएस' अधिकारी आहेत.