Dinvishesh 21 December : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी; वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1909 ः क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्‍सन याची गोळ्या घालून हत्या केली.

Dinvishesh 21 December | Sarkarnama

1945 - अमेरिकन जनरल, चिलखती रणगाड्याच्या युद्धतंत्रातील तज्ज्ञ जॉर्ज स्मिथ पॅटन यांचे निधन. दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या सैन्याच्या वेगवान चढायांमुळे जर्मनांना पराभव पत्करावा लागला. "वॉर ऍज आय न्यू इट' हे पॅटन यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

Dinvishesh 21 December | Sarkarnama

1975 - पेट्रोल निर्यातदार देशांच्या बैठकीत 'आर्मस आॅफ द अरब रेव्होल्युशन' या संघटनेच्या अतिरेक्यांकडून गोळीबार. ती जण ठार. अतिरेक्यांनी यावेळी १३ देशांचे तेलमंत्री, तसेच कर्मचारी अशा ७० जणांना ओलिस ठेवले

Dinvishesh 21 December | Sarkarnama

1978 - इंदिरा गांधी यांच्या सुटकेच्या मागणीसाठी विमान अपहरण करणारे चाचे शरण, सर्व प्रवाशांची मुक्तता

Dinvishesh 21 December | Sarkarnama

1989 - तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आपल्या राष्ट्रीय आघाडी सरकारवर मांडलेला विश्वास दर्शक ठराव लोकसभेत आवाजी मतदानाने संमत

Dinvishesh 21 December | Sarkarnama

1992 - राज्य सरकार बरखास्त करण्याचे अधिकार केंद्र सरकारला देणाऱ्या घटनेच्या ३५६ व्या कलमाचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याकडून लोकसभेत सादर

Dinvishesh 21 December | Sarkarnama

2005 - विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण ठेवण्याबाबतचे घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर

Dinvishesh 21 December | Sarkarnama

Next : दिवसा रिझर्व्ह बँकेत नोकरी अन् रात्री परीक्षेची तयारी; UPSC मध्ये टॉप करत रचला इतिहास

येथे क्लिक करा